Apara Ekadashi Wishes in Marathi – अपरा एकादशीच्या मराठीत शुभेच्छा
Apara Ekadashi Wishes in Marathi – Apara Ekadashi will be celebrated on 26th May this year. It is the 11th day of Krishna Paksha of Jyeshtha month. The day is dedicated to Lord Vishnu. It is believed that whoever worships him and fasts on this divine day, gets rid of his problems.
Send Apara Ekadashi wishes in Marathi to your loved ones.
Apara Ekadashi Wishes in Marathi – Apara Ekadashi Quotes in Marathi
- अपरा एकादशी व्रत केल्यास,
सर्व पापे धुऊन जातील,
कुटुंबात अपार आनंद होईल,
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- मौन धारण करून नामस्मरण केल्याने
म्हणजेच मनात भगवंताचे नामस्मरण केल्याने
मनाला शांती मिळते.
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
नमो भगवते वासुदेवाय
अपरा एकादशीच्या शुभकामना
- अपार धन प्रदान करी अपरा एकादशी
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- श्री विष्णू कृपेने पाप नष्ट होवो
तुमची सर्व मनोकामना पूर्ण होवो
अपरा एकादशीच्या शुभकामना
- अपरा एकादशी तुमच्या आयुष्यातील
दुःख हारो धन सपंदा प्राप्त व्हावी
अपरा एकादशीच्या शुभकामना
- अपरा एकादशीचे व्रत केल्याने
पापी माणसाचेही पाप धुऊन जाते.
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
Apara Ekadashi Wishes in Marathi – Apara Ekadashi Status in Marathi
- अपरा एकादशीचे व्रत पाळल्याने
लोकांची पापे मुक्त होतात
प्रपंचाच्या सागरात लीन होतात.
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करून,
भगवान विष्णूची विधिवत पूजा करतो,
त्याच्या जीवनात अपार सुख प्राप्त होते.
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- ‘ओम नमो नारायण’
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
अपरा एकादशीला अन्न पूर्णपणे सोडल्यास
खूप चांगले परिणाम मिळतात
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास
त्यांच्या जीवनात अपार आनंद येतो.
अपरा एकादशीच्या शुभकामना
Apara Ekadashi Wishes in Marathi – Apara Ekadashi messages in Marathi
- व्रत करणाऱ्या व्यक्तीने
या दिवशी कपट, वाईट आणि खोटे बोलू नये.
या दिवशी भात खाण्यासही मनाई आहे.
अपरा एकादशीच्या शुभकामना
- एकादशीला विष्णु सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या
व्यक्तीवर भगवान विष्णूची विशेष कृपा असते
अपरा एकादशीच्या शुभकामना
- ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील
एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.
अपरा एकादशीच्या शुभकामना
- अपरा एकादशी ही पुण्य देणारी
दुष्टांचा नाश करणारी!!
सर्व शुभ होवो अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- एकादशीच्या भगवान विष्णूची पूजा
पूजेमध्ये तुळशी, चंदन, गंगाजल , फळांचा नैवेद्य
देईल शक्ती आणि भक्तिभाव
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
Apara Ekadashi Wishes in Marathi – Apara Ekadashi greetings in Marathi
- कुंभात केदारनाथला जाऊन किंवा बद्रीनाथला जाऊन,
सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने जे फळ मिळते,
तेच फळ अपरा एकादशीच्या उपवासाने मिळते.
अपरा एकादशीच्या शुभकामना
- अपरा एकादशीला
अजला आणि अपरा
या दोन नावांनी ओळखले जाते.
अपरा एकादशीच्या शुभकामना
- या दिवशी भगवान त्रिविक्रमाची पूजा करण्याचा आहे नियम
अपरा एकादशीचा एक अर्थ असा की या एकादशीचे पुण्य अपार आहे
अपरा एकादशीच्या शुभकामना
- या दिवशी करा उपवास
कीर्ती, पुण्य, संपत्ती मिळे अपरंपार
‘ओम नमो नारायण’
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- ब्रम्ह हत्या, निंदा आणि प्रेत योनी
यांसारख्या पापांपासून मनुष्याला मुक्ती मिळावी
भगवान विष्णूची कृपा व्हावी आमच्या कुटूंबावर
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
Apara Ekadashi Wishes in Marathi – Happy Apara Ekadashi 2022 Images
- या दिवशी भगवान विष्णूची
तुळशी, चंदन, कापूर, गंगाजलाने जे करी पूजा
जप करे ‘ओम नमो नारायण’
त्याची होती पूर्ण स्वप्ने सारी
अपरा एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा
- शुभ संकल्पनेतून घरोघरी
अपरा एकादशीची पूजा व्हावी
कुटूंबात समाधानाची वृद्धी व्हावी
अपरा एकादशीच्या सगळ्यांना मंगलमयी शुभेच्छा
- शुध्द विचार , शुध्द भाव
मनाला आवडले नारायणाची भक्ती
त्याचा सदा सहवास शुभ दिन आला खास
करूया आराधना धरूया उपवास
या अपरा एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Apara Ekadashi Wishes in Marathi
- साजरा करूया
अपरा एकादशीचा दिवस
सर्वाशी सौजन्याने प्रेमाने वागुन
देऊन दया माया भक्तीचे धडे
नमो भगवते वासुदेवाय
अपरा एकादशीच्या शुभकामना
Must Read:Bhadrakali Jayanti2022 Wishes in Hindi
Must Read:Apara ekadashi mahatva puja vidhi in hindi
Must Read: Bhadrakali Jayanti2022 Puja Vidhi Shubh Muhurat
Must Read: kali chalisa lyrics
Must Read: Happy BhadrakaliJayanti Wishes in English
For more articles like, “Apara Ekadashi Wishes in Marathi”, do follow us on Facebook, Twitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.