Buddha Purnima Wishes in Marathi -बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी

Please follow and like us:

Buddha Purnima Wishes in Marathi  – Buddha Pournima is a festival celebrated on the full moon day of Vaishakh, hence it is also called Vaishakh Pournima. This festival is especially prevalent in Buddhism, but celebrated by Hindus as well.Buddha Purnima Wishes in Marathi

According to historians, Lord Buddha lived between 563 – 483 BC. The followers of Lord Buddha celebrate his birthday with special prayers and poojas. Lord Buddha gave many valuable sermons in his life. You can also celebrate Buddha Pournima by sharing these beautiful quotes by your loved ones. 

Buddha Purnima Wishes in Marathi

बुद्ध जयंती एक पर्वणी विचार आचरणाचीबुद्ध पौर्णिमा हा सण वैशाखाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो,म्हणून याला वैशाख देखील म्हणतात.विशेषतः हा सण बौद्ध धर्मामध्ये प्रचलित आहे, भगवान गौतम बुध्दांचा जन्म याच दिवशी झाला आणि याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली, म्हणजेच ते सिध्दार्थ राहता गौतम बुद्ध झाले होते.

इतिहास करांच्या मते, बुध्दांचे जीवनकाळ .पू.५६३४८३ मध्ये गृहीत धरले जाते. भगवान बुद्धाचे अनुयायी त्यांच्या जयंतीनिमित्त विशेष प्रार्थना आणि पूजा करून ते साजरे करतात, भगवान बुध्दांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मौल्यवान उपदेश दिले. बुद्ध पौर्णिमेच्या या खास प्रसंगी आम्ही तुमच्या साठी याच बुध्दांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडवू शकाल.

Buddha Purnima 2022 Wishes in Marathi

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचे
जबाबदार फक्त आणि फक्त आपणच असतो
बुद्ध पौर्णिमाच्या खुप खूप शुभेच्छा

बुद्ध म्हणजे लोभ , मोह ,राग ,माया ,मत्सर
याच्या पासून मुक्तीचा मार्ग!! बुद्ध पौर्णिमेच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

Buddha Purnima 2022 Messages in Marathi

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया , क्षमा , शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध पौर्णिमेच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima 2022 Quotes in Marathi

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती
आणि सत्याच्या मार्गावर ज्ञान देतील
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima 2022 Status in Marathi

हजारो शत्रूंवर विजय प्राप्त
करणे सोपे आहे
परंतु जो स्वतःवर विजय मिळवतो
तोच खरा विजयी होय
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

असत्याचे कोणतेही भविष्य नाही
त्यामुळे तुमचा आज सुखकारक असेल
पण भविष्य नक्कीच नाही
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन

Buddha Purnima 2022 Greetings in Marathi

जो कमी बोलतो आणि सत्य स्वीकारतो
तोच खरा बुद्धिवान असतो
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन

जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण
सत्य आणि शांती पासून दूर जातो
कारण रागावलेला माणूस फक्त
स्वतःच्या अहंकाराचा विचार करत असतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Buddha Purnima 2022 SMS in Marathi

जो बोलतांना आणि काम करतांना
शांत असतो तो असा माणूस आहे
ज्याने सत्य जाणलं आणि जो
सर्व दुःखापासून मुक्त झाला
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

सुख मिळवण्याचा कोणताच रस्ता नाही
त्यापेक्षा आनंदी राहणे हाच
सुखी रहण्याचा एकमेव रस्ता आहे
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima Wishes in Marathi 2022

राग कवटाळून बसणे म्हणजे
स्वतः विष पिऊन
समोरच्या व्यक्तीच्या मरणाची
वाट पाहण्यांसमान आहे
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima Messages in Marathi 2022

जगात तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत
आपण किती प्रेम केले
आपण किती शांतपणे जगलो आणि
आपण किती उदारपणे क्षमा केली
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन

वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही
तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो
हेच एक अतूट सत्य आहे

ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे
त्याला माणसं सोडून जाण्याचं
अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे

Buddha Purnima Thoughts in Marathi 2022

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फूरत ठेवा
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन

रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा
वापर करण्यापेक्षा
मौन या एका गोष्टी मुळे जीवनात
शांती निर्माण होते
शुभ बुद्ध पौर्णिमा 

भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्य
निर्भय पणाने राहू शकतो
शुभ बुद्ध पौर्णिमा 

Buddha Purnima Quotes in Marathi 2022

नेहमी रागात राहणं
म्हणजे जळलेल्या कोळशाला
दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने
पकडून ठेवण्या समान आहे
हा राग सर्वात आधी तुम्हाला भस्मसात करतो
म्हणुन बोधी सत्व मार्ग अवलंबा
तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

Buddha Purnima Status in Marathi 2022

अविचारी मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती
केवळ दोन चूका करू शकतात
पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग
निवडणे आणि दूसरी म्हणजे
सुरुवातच करणे म्हणून बुद्ध मार्ग निवडा
तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

बुद्ध पौर्णिमेची या शुभ दिनी
आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करा
स्वतःला शांती ज्ञानमार्गाच्या मार्गाकडे घेऊन जा!
तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

Buddha Purnima Images in Marathi 2022

चोरी करणे आणि खोटे बोलणे
हे जगातील सर्वात मोठे पाप आहे
बुद्ध पौर्णिमेची या शुभ दिनी
शुद्ध विचाराची कास धरा
बुद्ध जयंती च्या आनंद दाई शुभेच्छा.

सुखाचा मार्ग तुमच्यातच दळलाय,
तुम्ही शोधला की नक्की मिळेल,
तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

Buddha Purnima 2022 Status
Buddha Purnima 2022 Wishes in English
Some Line About Buddha Purnima
Buddha Purnima 2022 Quotes
Buddha Purnima English Wishes
Buddha Purnima 2022 Quotes in English
Speech on Buddha Purnima in English
Buddha Purnima Greetings
Buddha Purnima Wishes in English
Buddha Purnima Wishes
Buddha Purnima Caption
Buddha Purnima 2022 Quotes in Hindi
Buddha Purnima Quotes in English
Buddha Purnima Quotes
Quotes on Buddha Purnima
Buddha Purnima Quotes in hindi
Buddha Purnima Quotes
Buddha Purnima Thoughts in English

Must Read:Buddha Purnima wishes in Hindi
Must Read:Buddha Jayanti status video download
Must Read: बुद्ध पूर्णिमा क्यों मनाई जाती है और इसका शुभ मुहूर्त
Must Read:Buddha Purnima Captions

Must Read:Buddha Purnima Wishes in English

tentaran google news

For more articles like, “Buddha Purnima Wishes in Marathi – बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी ”,do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?