Good Morning Quotes in Marathi: अपने दोस्तों को मराठी भाषा में भेजिए सुप्रभात संदेश

Please follow and like us:

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages quotes in Marathi – Suprabhat Messages in Marathi – Good Morning Marathi Message, Quotes – हर सुबह जीवन में नई ताज़गी लेकर आती है। अपने हर एक दिन को बेहतर बनाने की कोशिश के साथ दिन की शुरुआत की जाती है और हम अपने दिन की शुरुआत दोस्तों और परिवार वालों को गुड मॉर्निंग मैसेज भेजकर करते हैं इसलिए आज हम अपने इस लेख के माध्यम से आपके लिए सुप्रभात संदेश लेकर आए हैं। यह संदेश आपके दिन को एक नए उत्साह व तेज़ से भर देंगे। हम आज सुप्रभात संदेश मराठी भाषा में लेकर आए हैं जो लोग मराठी भाषा से जुड़े हैं उनके लिए यह सुप्रभात संदेश बेहद लाभकारी साबित होंगे।good morning quotes in marathi

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages in Marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!

good morning images1

Good morning marathi suvichar

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages in Marathi

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे।

good morning images2

Good Morning Marathi Message, Quotes

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…

Suprabhat Messages in Marathi

माणसाला स्वत:चा “Photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “Image” बनवायला काळ लागतो

Must Read:Motivational Good Morning quotes in Hindi

Good morning messages quotes in Marathi

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल..

good morning images3

Good Morning Quotes in Marathi – Good Morning Message, Quotes, Status, Wishes in Marathi

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र
आपल्या हातात असतात..good morning images4

Suvichar In Marathi With Best Images

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!

Good morning messages quotes in Marathi

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!

good morning images5

सुप्रभात मराठी संदेश

“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही…!
शुभ सकाळ!

Must Read: Beautiful Happy Saturday good morning quotes

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages in Marathi

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
शुभ सकाळ!

good morning images6

good morning images in Marathi

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!

Good morning messages quotes in Marathi –  शुभ सकाळ फोटो डाउनलोड 

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात।good morning images7

Good Morning Quotes in Marathi – good morning status in marathi – शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल।

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच।
शुभ सकाळ!

Must Read: Here’s wishing you a good morning with some refreshing videos

Good morning messages quotes in Marathi – शुभ सकाळ फोटो मराठी 

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते।
शुभ सकाळ।

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे।
शुभ सकाळ!

Good morning messages quotes in Marathi – शुभ सकाळ फोटो सुविचार 

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात।

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages quotes in Marathi – शुभ सकाळ मराठी सुविचार  – शुभ सकाळ मराठी संदेश

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात।
शुभ सकाळ!

शुभ सकाळ सुविचार, Good Morning Messages in Marathi – गुड मॉर्निंग मैसेज, गुड मॉर्निंग इमेज 

पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका।
शुभ सकाळ।

Good morning messages quotes in Marathi

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात।

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको।
शुभ सकाळ!

good morning quotes  in Marathi

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे।
शुभ सकाळ !

Good Morning Quotes in Marathi – Good morning messages quotes in Marathi

भाकरीचं गणितंच वेगळं आहे।
कोण ती कमवायला पळतायत तर।
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ!

good morning wishes – शुभ सकाळ शुभेच्छा

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात।
शुभ सकाळ!

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा।
शुभ सकाळ!

Good morning messages quotes in Marathi

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली।

सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा।
शुभ सकाळ!

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही।
शुभ सकाळ!

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ!

Must Read: शुभ शनिवार 2022 कोट्स, इमेजिस और एसएमएस

tentaran google news

Good Morning Quotes in Marathi, हमारे फेसबुकट्विटर और इंस्टाग्राम पर हमें फ़ॉलो करें और हमारे वीडियो के बेस्ट कलेक्शन को देखने के लिए, YouTube पर हमें फॉलो करें।

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?