Send Good Morning Wishes Quotes Images Messages to your Loved Ones in Marathi

Please follow and like us:

Good Morning Wishes in Marathi – Good Morning Messages in Marathi – What can be more beautiful than starting your day by greeting your loved ones! Send lovely or funny Good Morning messages on WhatsApp or Facebook! Find below Good Morning messages in Marathi to send to your friends and family!Good Morning Wishes in Marathi

Good Morning Wishes in Marathi – Good Morning Messages in Marathi

प्रिय व्यक्तीस गुड मॉर्निग संदेश (Good morning message to loved ones)

तु जिथे मी तिथे, तुला कस सांगु

तुझ्या शिवाय, मला काहीच नाही सुचे

गुड मॉर्निगgood morning wishes images1

तु माझी दैनंदिनी

रोज लिहावीशी अशी रोजनिशी

तु तर माझी मनकवडी दिनदर्शिका

“सुप्रभात”good morning wishes images2

संवेदनशीलता हे सर्वश्रेष्ठ वरदान आहे

*सुप्रभात*good morning wishes images3

स्वप्ने मोठी बघा,उघड्या डोळ्यांनी बघा

पूरे करण्यास जिद्द,मेहनत,चिकाटी तर हवीच

थोडी अंगी धमक ही बाळगा

“आनंदी सकाळ”good morning wishes images4

Must Read:Good Morning Status Video Download

Good Morning Wishes in Marathi

गंमतीशीर गुड मॉर्निग मेसेजस  (Funny Good Morning Messages)

ऊठ की ये आळशी

नाही तर भरावी लागेल नेहमीच

तुला नळावरची कळशी!

“गुड मॉर्निग हास्य सकाळ”good morning wishes images5

कालपासून शेजारीण बोलायची एकदम बंदच झाली.

तिचा डी पी बघून “बढिया” लिहायचं होत ते चुकून “बुढीया” लिहिलं.

शुभ सकाळ!good morning wishes images6

आम्ही कोणत्याही भोंग्याचा आवाज बंद करू शकतो

“स्थळ महावितरक संस्था”

गुड मोर्निंग ऑलgood morning wishes images7

भावनात्मक गुड मॉर्निग संदेश (Emotional Good Morning Message)

संवेदना, वेदना साठविता

मनी अंकुर फुटतो

भावनांचा वेग आवरता

मनी प्रेमळ प्रवाह सुखतो.

– शुभ पहाटgood morning wishes images8

नाते तुमचे असे जपा सर्वाशी

विठ्ठला सम उभे राहीतील पाठीशी

नेहमी बागळतील आपलीच आस उराशी

:सुंदर सकाळ:good morning wishes images9

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही.

“गुड मॉर्निग मित्रांनो”good morning wishes images10

Must Read:Motivational Good Morning quotes in Hindi

Good Morning Wishes in Marathi

 सुप्रभात संदेश सकारात्मक विचार  (Good Morning wish Positive thinking)

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,

एक मिनिट विचार करून

घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

:सुप्रभात:good morning wishes images11

सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच

मिळवावे लागते कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही..

शुभ सकाळ!good morning wishes images12

 भक्ती विचार  (Good morning devotional Thought)

“श्री स्वामी समर्थ “

देव कधी कधी आपली परिस्थिती बदलत नाही

कारण त्याला आपली मनःस्थिती बदलायची असते

“श्री स्वामी समर्थ महाराज सोनेरी पहाट शुभेच्छा”good morning wishes images13

भगवंताचे चिंतन करूनच परमानंद मिळू शकतो.

“श्री गणेशाय नमः शुभ पहाट”good morning wishes images14

भगवंताचा साक्षात्कार केवळ भक्तीद्वारे सहज होऊ शकतो.

कृष्ण – “भक्तीमय सकाळ”

बळे आगळा कोदंडधारी।

महाकाळा विक्राळ तोही थरारी।

पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतित जावा ।

“सुप्रभात आणि आमचा राम राम घ्या”

विचारात्मक गुड मॉर्निंग कोट (Thoughtful good morning quote)

नाती असतात ‘One Time

निभवतो ‘Some Time

आठवण काढा ‘Any Time’

आनंदी व्हा ‘All Time’

ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”

Must Read:Best Motivational Good Morning Quotes in English

Good Morning Wishes in Marathi

गुड मॉर्निग फ्रन्ड्स (Good morning, friends)

आम्हाला सवय

आहे बरं का

रोज पहाटे न चुकता

तुमची आठवण

काढायची.

|| शुभ पहाट ||

एक पाऊल मागे घेताना येणार नाही संकोच,

माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही

“सुप्रभात”

गुड मॉर्निग प्रेरणादायी विचार(Good morning Inspirational thought)

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो

ज्याच्या रक्तातच जिंकण्याची

हिम्मत आणि लढण्याची धमक असते…

:शुभ सकाळ:

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक

करत असाल तर नक्किच

समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

सुप्रभात!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही.

सुप्रभात

Good Morning Wishes in Marathi

 सुप्रभात संदेश (Good Morning wish)

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,

एक मिनिट विचार करून

घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

:सुप्रभात:

सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच

मिळवावे लागते कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही..

शुभ सकाळ!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.

*शुभ पहाट*

Must Read:Good Morning Quotes in Marathi

tentaran google news

For more articles like, “Good Morning Wishes in Marathi ”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?