Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi: स्वतंत्रता दिनाच्या 2022 हार्दिक शुभेच्छा

Please follow and like us:

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi – India will be celebrating 75 years of independence on 15th August 2022. On August 15, 1947, India gained its freedom from the Britisher’s colonial rule almost after two centuries of oppression and subjugation. It is a day to remember and celebrate the countless sacrifices made by courageous freedom fighters. This day also provides an occasion to celebrate the country’s many cultural manifestations and achievements in various fields.Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

Share Independence Day wishes in Marathi with everyone to spread patriotism in the country!

Independence Day wishes in Marathi
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नतमस्तकं आहोत आम्ही त्या वीरांना
भाग्यशाली जो हा दिवस पाहिला…
त्या माऊलीला नमस्कार जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

“ज्याचे तिरंगा झेंडा बघता
रक्त उसळते ते खरे देशभक्त”
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा

वंदेमातरम वंदेमातरम वंदेमातरम
गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

“सर्व धर्म समभाव यालाच तर म्हणतात
हिंदुस्थान,भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय बांधव”
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा

स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान,
चला वाढवू भारताची शान,
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा.

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदूस्थान, माझा हिंदुस्थान

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे
स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…

देशभक्ती ने देश मजबूत करा
सर्वाना एकजूट करा
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा

तिरंगा फडकतो आहे माझ्या दिलात
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

“खरा तो एकीची धर्म जगाला
प्रेम अर्पावे स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन या
तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

भाग्यशाली आहे ही भूमी,
जिथे वीराचे रक्त सांडले,
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..

‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या
प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्.

मी भारतीय याचा मला सार्थ अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

तू माझी आन बाण शान
हे माझ्या भारत देशा तू माझा मान…वंदे मातरम्.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी
माझ भारत देश घडविला.

या मातृभूमी सारखी दुसरी प्रियसी नाही
जो देतो प्राण तोच हुतात्मा होतो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

देशासाठी काहीपण, देश आहे सर्वप्रथम
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी
रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
भारत देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
शुर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव देश अन् धर्मापायी प्राण
घेतले होती

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे

तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा,
मी भारतमातेचा माजी भारतमाता जय हिंद

तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत
प्रणाम , त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधीच न संपणार आणि
शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार
प्रेम म्हणजे देशप्रेम.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाच्या कडा् कडा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,
हम बुलबुले हैं इसकी … ये गुलसिता हमारा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगले राष्ट्र
निर्माण करण्यासाठी आता आपण
कठोर परिश्रम केले पाहिजे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी एक भारतीय आहे आणि
हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.
वंदे मातरम्.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हिच आहे नम्र विनंती तुम्हाला
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा..

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा..
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव व्हावा..

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी,
म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जल्लोष आणि आनंद उत्सव
रंग, रुप,वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकीने जन्म दिला… एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र… वंदे मातरम्.

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

ज्याला देशप्रेम नाही असे
आयुष्य ते काय?आणि
तिरंग्यामध्ये गुंडाळलेला नाही
तो म्रुत्यु काय?

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड . राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत माता की जय.

नातं आपले तोडू न कोणी
ह्रदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्यदिनी
सलाम करू या भारत देशाला
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

गगनी फडफडतो हा तिरंगा
ही या देशाची शान हो,
होतो साजरा आनंदाने
हा स्वातंत्र्य दिन हो…

प्राणापेक्षा प्रिय असे ही
आम्हा ही भारतमाता
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

या मातेच्या चरणी आम्ही
टेकवितो हा माथा
आज पुन्हा गुणगुणली
देशप्रेमाची गाणी
आठवली आज मला
क्रांतीची ती कहाणी

वंदन करूया भारतमातेला
तिरंगी या ध्वजाला
देशासाठी दिले बलिदान
त्या अमर हुतात्म्यांना
देई आम्हा प्रेरणा तो
सीमेवरचा जवान हो…।

झेंड्याला वंदन करून
गर्व झाला श्वासांना
छातीत भरून घेतलं मी
देशभक्तीच्या साऱ्या भावनांना
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान

घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतण्यावर
दृढ होतोय विश्वास
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

नांदो सौख्य समाधान आणि आनंद
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

देश जो सोडतो तो देशद्रोही
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्

Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi

independent day wishes – 75th independence day messages in marathi – independence day poster – azadi ka amrit mahotsav

independence day images1

independence day quotes in marathi – happy independence day wishes in marathi – 75th independence day logo

independence day images2

75th independence day shayari in marathi – happy 75th independence day wishes in marathi – happy independence day image

independence day images3
happy 75th independence day wishes in marathi – short quotes on independence day – india independence day wishes – independence day shayari

independence day images4

india independence day – independence day best wishes – independence day wishes in marathi

independence day images5

happy independence day wishes quotes – wishes on independence day – happy independence day quotes

independence day images6

best independence day quotes in marathi – wishes for independence day – independence day small quotes

independence day wishes in marathi – independence day quotes in marathi – tiranga quotes in marathi

independence day images1

best quotes for independence day in marathi – slogan on independence day – independence day quotes for kids

independence day images5

independence day speech with quotes – independence day slogan in marathi – quotes related to independence day

independence day images7

independence day status 2022 – short quotes on independence day in marathi – independence day good morning wishes

independence day images11

75 th independence day – 75th independence day messages in marathi – independence day drawing with quotes

independence day images13

motivational quotes on independence day in marathi – desh bhakti quotes – slogans on independence day

independence day images15

Must Read:Happy Independence Day Captions
Must Read:Happy 15 August 2022 Independence Day Wishes Quotes in Hindi
Must Read:Happy 15 August 2022 Independence Day Wishes Quotes in English
Must Read:Happy 15 August 2022 Independence Day Status Video Download
Must Read:Happy 76th independence day 2022 images
Must Read:Happy 15 august independence day quotes wishes

Must Read:Independence Day Images Quotes in Hindi
Must Read:Happy Independence Day 2022 Wishes in Hindi

tentaran google news

For more articles like Happy 15 August Independence Day Wishes Quotes in Marathi, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?