Happy Dahi Handi 2022 Wishes Quotes in Marathi

Please follow and like us:

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi – Dahi handi is celebrated on the day following Krishna Janmashtami, Lord Krishna’s birth anniversary. This year’s Dahi Handi will take place on August 19th. The Dahi Handi festival is primarily celebrated in Maharashtra, Goa, and Gujarat. People create human pyramids to reach the earthen pot filled with butter or curd which is hung by a rope at a height. The members of the group are known as Govindas who break the pot after reaching it. Organizers award a prize to the team who breaks the Dahi Handi! Huge crowds assemble to celebrate Dahi Handi and cheer up the Govindas who try to break the pot!Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

Send Dahi Handi wishes in Marathi to your friends and family on the occasion of Dahi Handi.

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

बाळ गोपाळांनो तुम्हाला
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !

गोविंदा आला रे आला,
जरा मटकी संभाळ ब्रिजबाला,
दहीहंडी सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

जल्लोष , उत्साह आणि कान्हाची साथ
दहीहंडी फोडू या आनंद साजरा करू या
गोपाळकाला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण दंग होऊ यात …
दहीहंडी सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर…
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!dahi handi1

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’
या संत तुकाराम महाराजच्या ओळी प्रमाणे,
थरावर थरावर रचू गोपाळकाला साजरा करू,
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव मोठा गं,
नाही उरत आनंदाला तोटा गं,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
दहीहंडीच्या शुभेच्छा!dahi handi image2

गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्या बाळा
आला रे आला गोविन्दा आला
गवळ्याच्या पोरीनो जरा मटकी सांभाळा
टेन्शन नही लेता ये बंदा
किती पण उंचावर बांधा
हे नाद करायचा नाही औन्दा
आला दहा थरांचा गोविंदा
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

“कृष्ण राधाच्या प्रेमाला आला
बहर आणि साजरा केला दहीहंडीचा सण
शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा”

“ऊत मात करू नका ‘
इजा न करता एकमेकास
दहीहंडी फोडू या”

“सुख सुख आणखी काय असत
या गोपाळांच्या अंगावर पाणी फेकण्यात असत
या २०२२ च्या दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा”dahi handi image3

गोष्ट द्वापार युगाची दुष्टांच्या संहाराची
अहंकारी राजा अन त्याच्या हो विनाशाची
नाश कराया अवतरला कृष्ण देवकीच्या उरी
कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला…

तुझ्यात मन मोहून जावे
श्रीकृष्ण लोचनात मन दगून जावे
दहीहंडीच्या शुभेच्छा!

कृष्ण दिवा राधा वाती
भाव एकच निखळ प्रीती
जडलेली प्रीत अनामिक ओढ जीवाची
जुळलेली नाती जन्मांतरीची

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव,
घरो घरी दहीहंडीचा जोश,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना,
पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

दही, लोणी ज्याची आवड…
आज आहे त्याचा जन्मदिवस…
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

कृष्णा जगती । आकर्षित करे
पाहूनी त्याला रे । चित्त हरे
गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर
आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम
राहू जन्माष्टमीच्या निमित्ताने
आपण सर्वांनी त्यांना वंदन करूया
गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाdahi handi4

पोर आहोत आम्ही हट्टी जिद्दी,
दहीहंडी गाजवल्या शिवाय राहणार नाही,
थरावर थर मांडून गोपाळकाला साजरा करूया,
गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Happy Dahi Handi Wishes Quotes in Marathi

बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या
ताई अक्का वाकू नका
पुढे वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !

“सण एकतेचा ,सण परंपरेचा ,सण बाळगोपाळांचा,
सण अखंड महाराष्ट्राचा गोपाळकाला,
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा”

Must Read:Dahi Handi Whatsapp Status Video Download
Must Read:Dahi handi 2022 date and time in hindi
Must Read:Happy Birthday Krishna Status Video

Must Read:Janmashtami 2022 Whatsapp Status Video
Must Read:Happy krishna janmashtami wishes quotes

tentaran google news

For more articles like, “Dahi Handi Status Video Download”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?