Happy Daughter’s Day 2022 Wishes in Marathi – कन्या दिनाच्या शुभेच्छा

Please follow and like us:

Happy Daughters Day Wishes in Marathi – Daughters Day will be celebrated on 25th September this year. It is celebrated on the last Sunday of September each year. It is a day to appreciate daughters for bringing love and joy to their families. Daughters are the most caring and loving and therefore, must be celebrated! Celebrate Daughter’s Day by spending time with your daughter or doing something special for them.Happy Daughters Day Wishes in Marathi

Buy Online Women’s Kurta Pant Palazzo and Kaftan Dress at Wholesale Price – Shop Now

Prints and Weaves Shopping1 Prints and Weaves Shopping2 Prints and Weaves Shopping3

Limited Offer – Buy Online Books in India – Buy Deepshikha Books Online at Best Prices In India

Deepshikha Books1 Deepshikha Books2 Deepshikha Books3

Send these lovely Daughter’s Day wishes in Marathi to your beautiful daughter on the occasion of Daughter’s Day!

Happy Daughters Day Wishes in Marathi – Daughters Day Quotes in Marathi

मुलगी शिकली प्रगती झाली
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

पहिली बेटी धनाची पेटी..
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Must Read:Happy Daughter’s Day 2022 Wishes in Tamil

मुली ह्या देव्हाऱ्यातील निरागस फुलं
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

लेक माझी आनंदाची ठेवण
लेकीसाठी माझे सारे जीवन अर्पण
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

लेक माझी आदर्शमायाळू शिदोरी, प्रेमळ आणि साहसी
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

मुलगी आहे अंगणाची तुळस
तीच खरी आहे अस्तित्वाचा कळस.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुलगी म्हणजे आनंदी शिदोरी ,
रात्रीचे चमचमणारे चांदणे,
रणरणत्या उन्हात शीतल सावली,
कन्या दिनाच्या सर्व मुलींना हार्दिक शुभेच्छा!

Must Read:Happy Daughter’s Day 2022 Wishes in Telugu

“मुली मोठ्या झाल्यावर
आपल्या आईची जागा घेतात”
माझ्या प्रिय कन्या रत्नास कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तू जन्मल्या क्षणी तुझा गोडस चेहरा पहिला,
माझ्या आयुष्यातील सुखद क्षण तो होता
जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतले.
मी भाग्यवान आहे की तुझ्यासारखी मुलगी मिळाली!
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

तू एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही
तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहेस
माझ्या प्रिय कन्या रत्नास कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तू माझा आयुष्यातील सूर्य प्रकाश आहेस,
तू  माझ्या जीवनातील मायाळू पान आहेस,
तू फुलणारी फुलराणी आहेस,
तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस.
या कन्या दिनाच्या तुला खुप साऱ्या शुभेच्छा!

Must Read:Happy Daughter’s Day 2022 Captions for Instagram

मुलगी ही आई सारखी, बहिणी प्रमाणे जीव लावते
ती प्रेम करते, काळजी घेते आणि तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवते.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

माझा श्वास तू,
माझा जीव तू,
माझ्या जगण्यासाचा अर्थ तू
माझी लाडकी छकुली
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तुमच्या मुलींचा आदर करा,
कारण त्या आदरणीय आहेत,
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुली या निसर्गाने दिलेली एक अनमोल भेटवस्तू आहेत.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुली ह्या जन्मताच मजबूत असतात
तुम्ही त्यांना आणखी साहसी करा
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

मुली वडिलांसाठी सर्वस्व असतात
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुलगी ही तिच्या आईसाठी दैवी खजिना असते
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुलीवर वडीलांऐवढं प्रेम दुसरं कुणीच करू शकत नाही
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

जर मुलींची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुली एक नाहीतर दोन दोन घरांचं भाग्य असतात.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Must Read:Daughters Day Status Video download

निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे मुली आहेत.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुलं भाग्याने होतात पण मुली सौभाग्याने होत असतात.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुलींवर करा प्रेम,
कारण त्याच तुमच्यावर करतात उपकार.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

तू माझा जीव कि प्राण आहेस.
तू माझ्या जगण्याचा उद्देश आहेस
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तू सदा यश संपादित करो आणि भरभराटीसाठी आम्ही सदैव प्रार्थना करत राहू.
चमकत राहा आणि हसत रहा. कन्या दिनाच्या शुभेच्छा!

जेव्हा जेव्हा मी उदास असतो,
माझ्या पोरी , मी फक्त तुझा विचार करतो,
कारण तुझा हसरा चेहरा माझे आयुष्य बदलतो.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Must Read:Happy Daughters Day 2022 Wishes in English

मुली मोठ्या झाल्या की तुमच्या मार्गदर्शक बनतात.
नेहमी माझ्या पाठीशी असल्याबद्दल धन्यवाद.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

तू इतकी हुशार आहेस , धाडसी आणि हुशार मोठी होताना पाहून,
मी खूप खुश आहे आणि तू माझी मुलगी आहेस याचा मला प्रचंड अभिमान आहे!
या कन्या दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

माझ्या प्रिय लेकीस,
तू माझ्या सर्व प्रार्थना आणि इच्छांचे उत्तर आहेस,
तुझ्यासारख्या मुलीचा आशीर्वाद मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे!
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तुझ्यासारखी धाडसी, गोड आणि हुशार मुलगी मिळावी,
म्हणून मी माझ्या आयुष्यात काहीतरी पुण्य केले असेल,
कधीही बदलू नकोस, माझ्या प्रिय लेकीस. कन्या दिनाच्या शुभेच्छा!

एक मुलगी तिच्या पालकांचे हृदय उजळते,
ती त्यांच्या जीवनात रंग, प्रकाश आणि सौंदर्य जोडते,
आणि या पृथ्वीला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवते.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

तुझ्यासारखीच मुलगी मिळाली हे मला खूप धन्य वाटतं. कन्या दिनाच्या शुभेच्छा!

मुली प्रेमळ असतात, मुली सुंदर असतात आणि विचारशील मनाच्या असतात.
तू माझा तारा आहेस, मला तुझा अभिमान आहे. मुली दिनाच्या शुभेच्छा !

मुली या वरून पाठवलेले देवदूत आहेत,
जे आपले अंतःकरण अखंड प्रेमाने भरतात,
तुझ्यासारख्या मुलीचा आशीर्वाद मिळावा,
म्हणून मी काही महान केले असेल,
खरंच तू खूपच लाडाची आहेस , माझ्या प्रिय मुली!
तुम्हाला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Daughters Day Wishes in Marathi

तुझे सुंदर हास्य माझ्या सर्व चिंता दूर करते,
तू सतत अशीच हसत रहा कधीही बदलू नकोस,
माझ्या प्रिय! कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तू माझी न संपणारी आशा आहेस,
तू माझी मुलगी आहेस याचा मला आनंद आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Must Read:Happy Daughters Day Quotes in Hindi

Happy Daughters Day Wishes in Marathi

happy daughters day 2022 wishes – happy daughters day 2022 quotes – happy daughters day 2022 messages – daughters day wishes from father – daughters day wishes from mother

happy daughters day images1

happy daughters day 2022 shayari – happy daughters day 2022 slogans – happy daughters day 2022 thoughts – daughters day wishes from grand father

happy daughters day images2

happy daughters day 2022 images – happy daughters day 2022 photos – happy daughters day 2022 pictures – daughters day wishes from grand mother

happy daughters day images3

happy daughters day 2022 wallpaper – happy daughters day 2022 poster – happy daughters day 2022 banner

happy daughters day images4

happy daughters day 2022 pics – happy daughters day 2022 status – happy daughters day 2022 whatsapp status

happy daughters day images5

happy daughters day 2022 greetings – emotional daughters day quotes – happy daughters day 2022 lines

Must Read:Daughters Day Wishes Messages from Dad Father Papa Uncle

tentaran google news

For more articles like, “Happy Daughters Day Wishes in Marathi”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?