Happy Navaratri 2022 Wishes in Marathi – शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Please follow and like us:

Happy Navaratri Wishes in Marathi – Navratri is celebrated twice every year in the months of Chaitra and Sharad. This year, Sharad Navratri will begin on 26th September. The 9 days and nights are dedicated to Goddess Durga and her 9 forms. On the 10th day, Dussehra is celebrated to mark the victory of good over evil. Navratri is an auspicious occasion to seek Maa Durga’s blessings and start new things. Many devotees observe fasts, visit temples, and perform poojas.Happy Navaratri Wishes in Marathi

Buy Online Women’s Kurta Pant Palazzo and Kaftan Dress at Wholesale Price – Shop Now

Prints and Weaves Shopping1 Prints and Weaves Shopping2 Prints and Weaves Shopping3

Limited Offer – Buy Online Books in India – Buy Deepshikha Books Online at Best Prices In India

Deepshikha Books1 Deepshikha Books2 Deepshikha Books3

Send Navratri wishes in Marathi to your friends and families on the occasion of Sharad Navratri.

Happy Navaratri Wishes in Marathi – Navratri quotes in Marathi

माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी

शक्तीपीठ कोल्हापूरी,
महालक्ष्मी अंबाबाई..
केला संहार दुष्टांचा,
दॄष्टी भक्तांवरी राही..

Must Read:Navratri whatsapp status video download

शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे आज

देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.

Happy Navaratri Wishes in Marathi

सकाळी सकाळी घ्या,
देवी आईचं नाव,
पूर्ण होतील सर्व काम

साडेतीन शक्तिपीठे,
असे ॐकार स्वरूप..
महाकाली, महालक्ष्मी,
महा सरस्वती रूप..

घेऊ दर्शन देवीचे,
मागू तिला वरदान..
दूर होवो साऱ्या व्यथा,
व्हावे समॄद्ध जीवन.

Happy Navaratri Wishes in Marathi

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…

सर्वात आधी पूजा तुझी
मग बाकी काम करू
आला आहे शुभ दिन तुझा
तुझ्या चरणी नमन करू
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Navaratri Wishes in Marathi

होऊ दे सर्व दिशी मंगल,
चढवितो रात्र न् दिन संबाळ,
फुलवितो दिव टी दीप कळी,
आम्ही आंबेचे गोंधळी.
शुभ दुर्गा पूजा नवरात्री

उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

Happy Navaratri Wishes in Marathi

टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर,
आईच्या भक्तीचा जागर…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते…
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता…
नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Must Read:Happy Navratri Quotes Wishes Images in Hindi

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो  आणि
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

Happy Navaratri Wishes in Marathi

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy Navaratri Wishes in Marathi

जय शारदे वागीश्वरी,
विधिकन्यके विद्याधरी,
जोत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा उजळे,
तुझ्या  हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा,
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी शुभ नवरात्री !

सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा

सर्व जग आहे जिच्या चरणी
नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे
तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे
सर्वात आधी पूजा तुझी
मग बाकी काम करू
आला आहे शुभ दिन तुझा
तुझ्या चरणी नमन करू
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Navaratri Wishes in Marathi

लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन, सुखी झालं जग
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा,
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो
हीच देवी चरणी प्रार्थना.

Happy Navaratri Wishes in Marathi

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख,
समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख,
समाधान, आनंद आणि यश प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती,
आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक,
आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो
आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Navaratri Wishes in Marathi

जे जे चांगलं,
जे जे शुभ,
जे जे हितकारक,
जे जे आरोग्यदायी,
जे जे ऐश्वर्यसंपन्न
ते सर्व तुम्हाला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी

माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख,
समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात
निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो…
हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

Must Read:Happy Navaratri 2022 Wishes in English

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी,
तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शुभ नवरात्री!

Happy Navaratri Wishes in Marathi

जग हे एक माया आहे
सर्व राहून जातं जे कमावलं आहे
कर्माच्या फळं सर्वांना मिळतात
जीवन चक्र चालत राहतात
हॅपी नवरात्र सुखी नवरात्र
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो, न
वरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो,
शुभ नवरात्री.

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Navaratri Wishes in Marathi

या नवरात्रीत आई दुर्गा तुम्हाला
सुख समृद्धी वैभव आणि ख्याती प्रदान करो. जय माता दी.

व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
जय माता दी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

कितीही लिहीलं तरी कमी आहे.
खरंतर हेच आहे की, आई तू आहेस तर आम्ही आहोत.
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

देवीची पावलं आपल्या घरी आली.
आपल्या घरी खुशाली आली.
समस्या सर्व दूर झाल्या.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Navaratri Wishes in Marathi

माता रानी वरदान दे आम्हाला आणि थोडं प्रेम दे आम्हाला,
तुझ्या चरणी अर्पण आहे सर्व जीवन.फक्त तुझा आशिर्वाद दे आम्हाला.

जेव्हा येतं देवीचं पर्व,
सोबत आणतं सर्व सुख,
या वेळी दे देवी आम्हाला सर्वकाही,
जो आम्ही मागू तुझ्या चरणीठायी.

Must Read:Happy Navaratri 2022 Captions for Instagram

उदो बोला उदो… अंबाबाईचा उदो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

उपवास करून मन करा पवित्र
आईच्या भक्तीत बदलून जाईल सर्व
श्रद्धेचं फूल वाहण्याचं हे आहे पर्व
जय अंबे जय दुर्गा

नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्री पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा

आई दुर्गेकडे प्रार्थना आहे की,
बल, बुद्धी, ऐश्वर्य, सुख आणि संपन्नता प्रदान कर
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आईच्या आराधनेचं पर्व आहे
आईच्या नवरूपांचं पर्व आहे
अडकलेली काम पूर्ण होण्याचं पर्व आहे
भक्तांच्या सुख-समृद्धीचं पर्व आहे
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Navaratri Wishes in Marathi

आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे,
आई भवानी, आई शितला, आई वैष्णो,
आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.

सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल.

ती आहे जननी, ती आहे कालिका.
जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा.

ज्या क्षणाची पाहत होतो वाट,
ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी.

ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
शारदीय नवरात्र!!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Navaratri Wishes in Marathi

विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया…
नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या
नवरात्रीच्या शुभेच्छा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

आई अंबेच्या कृपेने आपणांस
आरोग्य, सुख , शांती आणि  समाधान लाभो हीच
महालक्ष्मी चरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !

घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा

Must Read:Navratri Special Songs 2022 List

Happy Navaratri Wishes in Marathi

happy navaratri 2022 wishes – happy navaratri 2022 quotes – happy navaratri 2022 messages

happy navratri image6

happy navaratri 2022 shayari – happy navaratri 2022 slogans – happy navaratri 2022 thoughts

happy navratri image5

happy navaratri 2022 images – happy navaratri 2022 photos – happy navaratri 2022 pictures

happy navratri image4

happy navaratri 2022 wallpaper – happy navaratri 2022 poster – happy navaratri 2022 banner

happy navratri image3

happy navaratri 2022 pics – happy navaratri 2022 status – happy navaratri 2022 whatsapp status

happy navratri image2

happy navaratri 2022 greetings – happy navaratri quotes – happy navaratri 2022 lines

happy navratri image1

Must Read:Navratri Puja Samagri List pdf in Hindi

tentaran google news

For more articles like, “Happy Navaratri Caption for Instagram”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?