Best International Tea Day 2022 Quotes Wishes Shayari Status Messages in Marathi

Please follow and like us:

Happy International Tea Day Quotes in Marathi 2022 – International Tea Day is observed on 21st May every year worldwide. The United Nations Food and Agriculture Organization oversees the day. The resolution for observing this day was passed on 21st December 2019. Earlier it was celebrated on 15th December by India, Sri Lanka, Nepal, Bangladesh, Kenya, Vietnam, Indonesia, Malaysia, Malawi, Uganda, and Tanzania. But to protect the rights of tea growers and workers, the Indian government proposed the worldwide celebration to FAO. Hence, FAO proposed the day and it was passed by the United Nations General Assembly in 2019.

The day also aims to promote the significance of tea and its sustainability. It also raises awareness about fair tea prices and trade across the world.International Tea Day Quotes in Marathi

May people across the world are tea lovers and start their day with it. There are several types of tea around the world. It is known to have therapeutic and relaxing properties.

Wish your friends and family on International Tea Day by sharing these International Tea Day wishes!

Happy International Tea Day Quotes in Marathi – International Tea Day wishes in Marathi

चहा दिवसाच्या मराठीत शुभेच्छा

* कस सांगु मी गुलाबाला

तुझा सुगंध फिका ना रे

जेव्हा फकड चहा चा गंध सुटे

* “कोणी सांगितलंय चहा फुकून प्यायला

फुर्रर्रर्रर्र फुर्रर्रर्रर्रर्र नुसता ओढायचा”

* अन्याय होतो माझ्या वर

कोणीतरी चहा नाकारल्यावर!!

त्यांना नाही ठाऊक किती ते प्रेम

माझं एक एक प्याली वर…..

* “आभाळा एवढ प्रेम करते

मी माझ्या चहाच्या प्याली वर”

Happy International Tea Day Quotes in Marathi

* तुझी आठवण आणि वाफाळलेला चहा

मग कमिशन मिळते प्रत्येक घोटात

तुझ्या श्वासाचे

* उन्हाळ्यातही गरम चहाच्या कपाने हात गरम करणे

म्हणजे आनंद , समाधान आणि मनी तृप्तता.

* “ चहा दिवसाचा आनंद घ्या,

बिस्कीट , कुकीजसह चहाचा आनंद घ्याल.

या अद्भुत दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.”

* प्रिय चहा ,

तु माझी मैत्रीण  , सखी  , प्रियसी.

Happy International Tea Day Quotes in Marathi

* “रोज चहाच्या टेबलावर स्मितहास्य झळकते,

कप ओठांना स्पर्श करीता आपली प्रीत उतू जाते”

* खरंच मी कधी कुणाला सांगितलं नाही

पण चहा शिवाय माझं कोणीच राहील नाही!!

* तु…  मी आणि चहा

गुजगोष्टी गप्पा टप्पा

बस प्रेमळ सवांद व्हावा

* कारण नका विचारू

बस चहा प्या फ़ुंकर मारून

* करेल तुझ्यावर वशीकरण मंत्र

माझ्या कडे चहाचे बनवायचे यंत्र

Happy International Tea Day Quotes in Marathi

* तुला आयुष्यात काही जमणार नाही

माझ्या घरी तुला चहा शिवाय मिळणार नाही

* आपण त्या प्रेमाच्या शहरात राहतो मित्रा.

जिथे सकाळच्या चहा पासुन सुरूवात होते.

* हरले मी मन जाणते पणी

जेव्हा चहाचा चस्का लागला

तुझ्या सवे ग साजणी

* प्रेमाचा रंग चढतो रे तुजमज वर

जसा जसा चहा उकळतो फर्र फर्रर्र

* हम्म्म  करशील घात ठाऊक सारे

म्हणूनच मैत्री चहासवेतच माझी ना रे!!

Happy International Tea Day Quotes in Marathi

* चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चहा हा अमृतसारखा आहे,

जो तुमच्या शरीराला पुनरुज्जीवित करतो,

तुम्हाला उत्साही आणि ताजे अनुभव देतो.”

* अरे कुठे फेडशील पापं

एक चहाच्या प्याली साठी

दरदर भटकतोस करवितो वनवास !!

* “स्वर्गाचा मार्ग चहाच्या भांड्यातून जातो म्हणे”

खरंय ना ……..

* तुझी माझी भेट एक बहाणा आहे

चहा पिण्याचा हा तराणा आहे.

* चहा किती घेऊ किती नव्हे

पण तुझी तलफ नाही संपत तुझ्या सवे

Happy International Tea Day Quotes in Marathi

तुम्हाला  चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

* पहाटेची गोड गोडं होते सुरवात कारण

चहा मध्ये आहे अदरक इलायची चा वास

तुम्हाला  चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

*  चहाच्या पार्टीला तुमची उपस्थित अनिवार्य

नाही तर आंतरराष्ट्रीय चहा दिनाचे उत्सव अपूर्ण.

चहा दिनाच्या शुभेच्छा.”

* “चहामध्ये तुम्हाला तुमची भावना

पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती आहे”

” चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

* “तुम्हाला  चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

चहामध्ये काहीतरी जादू आहे ती जेव्हा घेता तेव्हा प्रत्येक घोटात कळते.”

Happy International Tea Day Quotes in Marathi

* “तुम्हाला जिवंत वाटण्यासाठी गरमागरम चहाचा कप वाट पाहत असताना

कोणाला कशाची गरज आहे.  चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

* चहा , सवांद

सुखदः आनंद

चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

Must Read:International Tea Day status video download
Must Read: International Tea Day Quotes in Tamil
Must Read:International chai day wishes

Must Read:Happy Tea Day Wishes
Must Read:International tea day quotes
Must Read:International tea day quotes in hindi

tentaran google news

For more articles like, “Happy International Tea Day Quotes in Marathi 2022”,do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?