Kargil Vijay Diwas Speech in Marathi: कारगिल दिवस मराठीत भाषण

Please follow and like us:

Kargil Vijay Diwas Speech in Marathi – नमस्कार आज मी तुम्हाला २६ जुलै हा दिवस  ‘कारगिल विजय दिवस’म्हणून का साजरा केला जातो ते मी माझ्या भाषणात थोडक्यात सांगणार आहे. हा दिवस भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. २६ जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. कारगीलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय.Kargil Vijay Diwas Speech in Marathi

३ मे १९९९एका मेंढपाळाने भारतीय लष्कराला कारगिलमध्ये पाकिस्तान सैन्याला घुसखोरी करत कब्जा केल्याची सूचना दिली.घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगील नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैरृत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला.

Kargil Vijay Diwas Speech in Marathi – कारगिल दिवस मराठीत भाषण

५ मे भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम माहिती घेण्यासाठी कारगिल पोहचली तर पाकिस्तानी सेनेने त्यांना धरले आणि त्यातून ५ लोकांची हत्या केली.त्यामुळे, कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते, मग ९ मे पाकिस्तानी गोळीबारीत भारतीय सेनेचं कारगिलमध्ये असलेलं दारुगोळ्याचं पुरवठा नष्ट झाला.

हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगीच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयन्त  केला.

१० मे पहिल्यांदा लडाखच्या प्रवेश द्वार म्हणजे द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले. २६ मे भारतीय वायुसेनेकडून कार्यवाहीचे आदेश दिले गेले. पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता की , नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता.

Kargil Vijay Diwas Speech in Marathi

२७ मे कार्यवाहीत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरुद्ध मिग-२७ आणि मिग-२९ वापरलं आणि फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताला बंदी केली.२८ मे एक मिग-१७ हेलिकॉप्टर पाकिस्तान द्वारा पाडण्यात आले आणि त्यात चार भारतीय सैनिक मरण पावले.१ जून ला एनएच- 1A वर पाकिस्तान द्वारे जोरदार गोळीबार झाला. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सकडून मिळालेल्या पेपर्सला भारतीय सेनेने वृत्तपत्रांसाठी जारी केले, ज्यात पाकिस्तानी रेंजर्स असल्याचं आढळले. काही तासांतच भारतीय सेनेने बाल्टिक क्षेत्राच्या २ अग्रिम चेकपॉईंट्सवर पुन्हा कब्जा ताब्यात घेतला.

११ जुन रोजी भारताने जनरल परवेझ मुशर्रफ आणि आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल अजीज खान यांच्याशी चर्चा केल्याची रेकॉर्डिंग जारी केली, ज्यात या घुसखोरीत पाकचा हात असल्याचे स्पष्ट होते. अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी परवेझ मुशर्रफ यांना फोनवर सांगितले की आपली सेना कारगिल सेक्टरहून बाहेर करा. २ जुलेला भारतीय सेनेने कारगिलवर तिन्ही बाजूने ह्ल्ला केला.भारतीय सेनेने टाइगर हिल पुन्हा ताबा घेतला. भारतीय सेनेने द्रास सेक्टरवर पुन्हा ताबा घेतला आणि लगेच पाकिस्तानच्या पंतप्रधान यांना आपली सेना हटविण्यासाठी सांगितले. भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या होत्या

१४ जुले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजयाची घोषणा केली. २६ जुले ला पंतप्रधान यांनी हा दिवस विजय दिवसच्या रूपात साजरा करावा अशी घोषणा केली. अश्याप्रकारे २६ जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला.

भारत माता की जय!
जय हिंद , वंदे मातरम्!!

Kargil Vijay Diwas Speech in Marathi

Kargil War Quotes – Vijay Diwas image downlaod – Kargil Victory Day Shayari

kargil vijay diwas 2020 images5

Kargil Vijay Diwas Wishes Quotes Images Slogans – kargil war memorial quotes

kargil vijay diwas 2020 images4

kargil vijay diwas whatsapp status – kargil vijay diwas whatsapp status video download

kargil vijay diwas message

Kargil Vijay Diwas 2022 Quotes – Kargil Vijay Diwas Messages – Kargil Vijay Diwas Wishes

kargil vijay diwas images1

Kargil Vijay Diwas slogans – Kargil Vijay Diwas shayari – Kargil Vijay Diwas speech

kargil vijay diwas images2

Kargil Vijay Diwas images – Kargil Vijay Diwas photos – Kargil Vijay Diwas poster

kargil vijay diwas images3

Kargil Victory Day quotes – kargil vijay diwas drawing competition 2022 – kargil diwas par bhashan

kargil vijay diwas images4

shayari on kargil vijay diwas – kargil vijay diwas par bhashan – kargil vijay diwas poster hd

kargil vijay diwas images5

kargil vijay diwas par nibandh – 26 july kargil vijay diwas – kargil diwas par poem

कारगिल विजय दिवस पर भाषण – poster for kargil vijay diwas – kargil vijay diwas tweets – kargil diwas poem

kargil vijay diwas images3

kargil vijay diwas quote – kargil diwas speech in hindi – kargil vijay diwas creative ads

kargil vijay diwas images1

kargil vijay diwas thought – kargil diwas speech – kargil vijay diwas 2022 status

kargil vijay diwas images5

kargil vijay diwas 2022 – vijay diwas 2022 images – kargil vijay diwas 2022 images

kargil vijay diwas images7

Must Read:Kargil Vijay Diwas Quotes in Tamil
Must Read:Kargil Vijay Diwas Speech in Hindi
Must Read:Kargil Vijay Diwas Shayari in Hindi
Must Read:Kargil Vijay Diwas Poem in Hindi
Must Read:Kargil Vijay Diwas Quotes in English
Must Read:Kargil Vijay Diwas Essay in English
Must Read:Kargil Vijay Diwas Captions
Must Read:Kargil Vijay Diwas 2022 Quotes in Hindi

Must Read:Kargil Vijay Diwas 2022 Shayari
Must Read:Kargil Vijay Diwas status videos
Must Read:Kargil Vijay Diwas videos
Must Read:Kargil Vijay Diwas 2022 images quotes status slogan

tentaran google news

For more articles like Kargil Vijay Diwas Speech in Marathi, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?