Mahatma Gandhi Jayanti 2022 Wishes in Marathi – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

Please follow and like us:

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi – Every year on 2nd October, India observes Gandhi Jayanti or Mahatma Gandhi Jayanti in honor of Mahatma Gandhi. Mahatma Gandhi was born on 2nd October 1869 in Porbandar, Gujarat. He is known as the ‘Father of the Nation’ for his contribution to Indian independence. In 2007, the UN declared 2nd October as International Day of Non-Violence in honor of Mahatma Gandhi. Gandhi Jayanti is celebrated as a national day in India. Various events are organized to honor Gandhi Ji on this day. People visit his memorial at Raj Ghat to pay their tributes to him.Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

Buy Online Women’s Kurta Pant Palazzo and Kaftan Dress at Wholesale Price – Shop Now

pnw shop now pnw shop

Limited Offer – Buy Online Books in India – Buy Deepshikha Books Online at Best Prices In India – Buy Now

Deepshikha Books1 Deepshikha Books2 Deepshikha Books3

Share these Gandhi Jayanti Wishes in Marathi to honor Mahatma Gandhi on Gandhi Jayanti:

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात,
त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Must Read:Gandhi Jayanti 2022 Status Video

रघुपति राघव राजाराम..
पतित पावन सीताराम…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

प्रथम ते तुम्हाला हसतील.
नंतर ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुमचा विजय होईल.
महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आपण एखादे काम हाती घेतले
तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
– महात्मा गांधी

आपण आपला स्वाभीमान कुणाला दिलाच नाही,
तर कुणी तो कसा हिरावून घेऊ शकणार!!
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

अहंकार बाजूला ठेऊन
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला नक्कीच सापडेल.
– महात्मा गांधी

एखादा देशाची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना ते कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
– महात्मा गांधी

“तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.”
महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.”
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

जाळपोळ ,तोडफोड ,राष्टीय संपत्तीचे नुकसान,रास्ता रोको,
यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही.
जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता.
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
– महात्मा गांधी

बापूचे बोल
“देवाला कोणताच धर्म नसतो.”

देह आपला नाही ती आपल्याकडे असलेली ठेव आहे.
– महात्मा गांधी

संयम म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे होय.
– राष्ट्रपिता गांधीजी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.
– महात्मा गांधी

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही.
बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
– महात्मा गांधी

“उच्च विचार साधी राहणी
बोले तैसा चाले तेच आमुचे बापूजी”
– महात्मा गांधी

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
– महात्मा गांधी

Must Read:Interesting facts about Mahatma Gandhi

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहे.
– महात्मा गांधी

आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे,
जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

सहानभूती, गोड शब्द, ममतेची दुष्टी
यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही.
– महात्मा गांधी

स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल महत्त्वाची आहे.
– महात्मा गांधी

आधी स्वता:वर प्रभुत्व हवे ,
इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही
आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.
– महात्मा गांधी

अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे.
तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी
आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

भीती तुमचा शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो.
– महात्मा गांधी

सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

आपण अडखळतो आणि पडतो पण आपण उठतो; संकटापासून पळून जाण्यापेक्षा हे बरेच चांगले आहे.
– महात्मा गांधी

मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जग आपणास हळूहळू ऐकेल.
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

जग प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे, परंतु प्रत्येकाचे लोभ पूर्ण करण्यासाठी नाही
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

सभ्य घरा इतकी छान शाळा नाही आणि चांगल्या पालकांसारखा चांगला शिक्षक नाही.
परमपुज्य महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की,
आज तुम्ही काय करताय.
– महात्मा गांधी

तुमच्या नम्रपणाने तुम्ही जगाला हादरवू शकता.
– महात्मा गांधी

एखादी व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण केलेला एक प्राणी आहे,
तो जे काही विचार करत असतो तसे तो बनत असतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा

काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

एखाद्या देशाची संस्कृती लोकांच्या अंतःकरणात आणि आत्म्यात असते.
– महात्मा गांधी

आपल्या कामाचा परिणाम काय होईल
हे आपणास कधीच माहित नसते
परंतु आपण काहीही केले नाही तर निकाल लागणार नाही
– महात्मा गांधी

सत्य कधीही योग्य गोष्टीना त्रास देत नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा
मित्राशी मैत्री करणे सोपे आहे.

पण तुम्ही ज्याला शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे.
– महात्मा गांधी

माणुसकीचे मोठेपण मानव असण्यात नसून माणुसकीत असण्यात आहे.
– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.
महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मी मरण्यासाठी तयार आहे,
परंतु असे कोणतेही कारण नाही ज्यामुळे मी मारायला तयार आहे.
– महात्मा गांधी

जग हे अंहिसे ने जोडता येते
– महात्मा गांधी

Must Read:Download Gandhiji and Lal Bahadur Shastri ji’s Photo

शांतीचा कोणताही मार्ग नाही, फक्त शांततेत शांती आहे.
महात्मा गांधी याच्या दृष्टिकोनातून सात सर्वात मोठी पापे:
काम न करता संपत्ती,
विवेकाशिवाय आनंद,
मानवतेविना विज्ञान,
चारित्र्याविना ज्ञान,
तत्वाविना राजकारण,
आचाराविना व्यवसाय,
त्यागाविना पूजा.
महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

प्रेमात जिवंत करण्याची ताकत असते,
प्रेम खरे आहिसक आहे.

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे.
ती मनुष्याने तयार केलेल्या शक्तिशाली शस्त्रा पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.
– महात्मा गांधी

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे.
ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे.
म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय,
की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते.
त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Must Read:Mahatma Gandhi Jayanti 2022 Wishes in English

Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi

Mahatma Gandhi Jayanti 2022 quotes – Mahatma Gandhi Jayanti 2022 wishes – Mahatma Gandhi Jayanti 2022 messages

Mahatma Gandhi Jayanti images1

Mahatma Gandhi Jayanti 2022 status – Mahatma Gandhi Jayanti 2022 slogans – Mahatma Gandhi Jayanti 2022 shayari

Mahatma Gandhi Jayanti images2

Mahatma Gandhi Jayanti 2022 greetings – Mahatma Gandhi Jayanti 2022 images – Mahatma Gandhi Jayanti 2022 photos

Mahatma Gandhi Jayanti images3

Happy Birthday Mahatma Gandhi Ji – Happy Birthday Bapu Ji – Mahatma Gandhi Jayanti whatsapp status

Mahatma Gandhi Jayanti images4

Mahatma Gandhi Jayanti wallpaper – Mahatma Gandhi Jayanti pictures – Mahatma Gandhi Jayanti poster

Mahatma Gandhi Jayanti images5

Must Read:Mahatma Gandhi Quotes in Hindi

tentaran google news

For more articles like, “Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?