Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – राजा राम मोहन रॉय जयंतीच्या मराठीत शुभेच्छा

Please follow and like us:

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – राजा राम मोहन राय यांचा जन्म २२ मे १७७२ मध्ये रामनगर , हुबळी, बंगाल येथे झाला.राजा राम मोहन रॉय यांचा जन्म ब्रिटिश शासित बंगालमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमाकांत रॉय व राजा राम मोहन रॉय यांच्या आईचे नाव तारिणी देवी असे आहे.  बादशहा दुसरा अकबर याने राममोहन रॉय यांना ‘राजा’हा किताब बहाल केला.

Raja Ram Mohan Roy was born on 22 May 1772 in Ramnagar, Hubli, Bengal. Raja Ram Mohan Roy was born in British ruled Bengal. His father’s name is Ramakant Roy and Raja Ram Mohan Roy’s mother’s name is Tarini Devi. Emperor Akbar II presented the title ‘Raja’ to Rammohan Roy.Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi

Raja Rammohan Roy fought for country’s and women’s freedom throughout his life. He fought for equality and dissolution of unfair practices and traditions against Indian women. He was a true legend! He also established Brahmo Samajh and is known as the father of modern India.

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – Raja Rammohan Roy Jayanti Quotes in Marathi

राजा राम मोहन रॉय जयंतीच्या मराठीत शुभेच्छा

* रॉय यांनी शेतकऱ्यांचे त्यांच्या हक्कांचे रक्षण केले.
समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* राजा राममोहन रॉय यांनी
समाज आणि लोकांसाठी काय चांगले आहे
याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.
अश्या थोर समाजसुधारकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* समाजातील कुप्रथा नष्ट करणारे
राजा राममोहन रॉय (२२ मे १७७२ ते २८ सप्टेंबर १८३३)

* “प्रेम, सेवा व परोपकार हाच खरा धर्म”
समाजसुधारक राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* माझा हिंदू धर्माला विरोध नाही
तर त्यात प्रचलित असलेल्या दुष्कृत्यांना विरोध आहे.
समाजसुधारक राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – Raja Rammohan Roy Jayanti Slogans in Marathi

*  ब्राह्मो समाजाचे जनक
परम पूज्य राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* देशाला सती प्रथेपासून मुक्त करणारे
थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* प्रत्येक स्त्रीला पुरुषांसारखेच अधिकार मिळाले पाहिजेत,
कारण स्त्री ही पुरुषाची आई आहे.
आपण कोणत्याही परिस्थितीत महिलांचा आदर केला पाहिजे.
समाजसुधारक राजा राममोहन रॉय

*  “अथांग विस्तीर्ण विश्वब्रह्माचे,
शुद्ध धर्मग्रंथांचे हे पवित्र मंदिर आहे.
श्रद्धा हे धर्माचे मूळ आहे, प्रेम हे अंतिम साधन आहे.
स्वार्थाचा त्याग म्हणजे वैराग्य”
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मानवतावादी समाजसुधारक राजा राममोहन रॉय

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in MarathiRaja Rammohan Roy Jayanti Messages in Marathi

* “अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्थेवर आघात झाल्याशिवाय
हिंदू समाज मजबूत उभा राहू शकत नाही”
– राजा राममोहन रॉय

* “धार्मिक विचार स्वतःच्या अनुभवावर व ज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघा”
अंधश्रद्धेला बळी पडू नका.
“राजा राम मोहन रॉय”
याना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

* ‘आधुनिक भारताचे जनक’
“भारतीय सामाजिक शिक्षा सुधारक”
“राजा राम मोहन रॉय”
याना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

* तर्काने सत्याचा अवलंब केला तर त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही
प्रत्येक अडसर नष्ट करून प्रगतीच्या मार्गावर प्रगती करता येऊ शकते.
“राजा राम मोहन रॉय”

* नदीत स्नान करून,
पिंपळाची पूजा करून,
पंडिताला दान केल्याने पाप धुतले जात नाही.
नदीत स्नान केल्याने पाप कधीच धुतले जात नाही.
असे लोक नेहमी अंधश्रद्धेच्या अंधारात भरकटत असतात.

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – Raja Rammohan Roy Jayanti Images

* ज्ञानाच्या प्रकाशानेच मानवी मनातील अंधार दूर होऊ शकतो!!
“राजा राम मोहन रॉय”
याच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

* अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर या
“राजा राम मोहन रॉय”
याच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

* “ईश्वर हा एकच आहे
त्याचा काही अंत नाही
तो परमात्मा सर्व वस्तु
मध्ये आपले अस्तित्व
निर्माण करतो”
-“राजा राम मोहन रॉय”

* सती प्रथेचे जनक,
बालविवाह निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाचे जनक,
श्री राजा राम मोहन रॉय जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* आधुनिक भारताचे शिल्पकार राजा राममोहन रॉय
यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

*  उपासना बाह्य कर्मकांडाने होत नसून
आत्म्याच्या शुद्धतेने केली जाते.
“राजा राम मोहन रॉय”
याच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi – Raja Rammohan Roy Jayanti Greetings in Marathi

* सामान्य दिसणारी माणसेच
जगातील सर्वोत्तम लोक असतात
यामुळेच देवाने इतकी सामान्य माणसे निर्माण केली.
श्री राजा राम मोहन रॉय जी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

* इतर कोणताही धार्मिक ग्रंथ वाचून,
जात भ्रष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मी बायबल आणि कुराणशरीफ अनेक वेळा वाचले आहे,
पण मी ख्रिश्चन किंवा मुस्लिम झालो नाही.
अनेक युरोपियन लोक गीता आणि रामायण वाचतात,
म्हणुन ते हिंदू धर्म स्वीकारत नाही.
राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

* हिंदी भाषा अखिल भारतीय भाषा होण्याची क्षमता आहे.
श्री राजा राम मोहन रॉय जी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

* पापकर्म सोडून त्याचे प्रायश्चित करणे हे मोक्षाचे साधन आहे.
राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Must Read: Thought of the Day in Hindi
Must Read:Save soil movement quotes in hindi
Must Read: Raja Rammohan Roy Jayanti Status Video Download
Must Read: Raja Rammohan Roy Jayanti Wishes
Must Read:Raja Rammohan Roy Biography

tentaran google news

For more articles like, “Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi”,do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?