Sambhaji Maharaj Jayanti Quotes In Marathi – छत्रपती संभाजी महाराज मराठीत कोट्स

Please follow and like us:

Sambhaji Maharaj Jayanti Quotes In Marathi – संभाजी भोसले हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, त्यांनी १६८१ ते १६८९ पर्यंत राज्य केले. ते मराठ्यांचे संस्थापक शिवाजी यांचे ज्येष्ठ पुत्र होते.अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे आपुले सर्वांचे लाडके छत्रपती संभाजी महाराजSambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Sambhaji Bhosale was the second Chhatrapati of the Maratha Empire, he ruled from 1681 to 1689. He was the eldest son of Shivaji, the founder of the Maratha empire, Chhatrapati Sambhaji Maharaj. He fought various battles to protect the Maratha empire. However, in 1689, he was captured by Mughals and later executed.

Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

वाघाच्या जबड्यात हाथ टाकुन
त्याचे दात मोजण्याची ताकद ठेवणारे
संभाजी महाराजां

सिर छेद केल्यावरही
झुकू दिली नाही मान
रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

Sambhaji Maharaj Jayanti Wishes In Marathi

अथक प्रयत्न ,परिश्रम ,
कष्ट, त्याग तरीही उल्लाशीत चेहऱ्यावर हास्य
स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे आमचे राजे  

असा हा धर्मवीर,
मातेचा लाडका,
छत्रपती शान,
हिंदवी स्वराज्याची जान.
आमचे शंभुराजे

Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Sambhaji Maharaj Jayanti Messages In Marathi

स्वराज्य रक्षक , वीरपुत्र रयतेच्या राजाला
शंभुराजे ना त्रिवार वंदन

असा ढाण्या वाघ होणे नाही
आमचे स्वराज्य रक्षक संभाजी 

Must Read:Sambhaji Maharaj Captions in Marathi, English, Hindi

Sambhaji Maharaj Jayanti Status In Marathi

ताठ होती माना,
उंच होती नजरा,
रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

ढाण्या वाघ फक्त एकच
आमचे राजे शंभुराजे

जनतेच्या राज्याला हिंदवी स्वराज्या तर्फ़े
त्रिवार वंदन!

Sambhaji Maharaj Jayanti Captions In Marathi

जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे आमचे राजे  

मरण यातना सहन करूनही
हिंदवी स्वराज्यास झुकू दिले नाही
असे पराक्रमी शूर वीर छत्रपती संभाजी महाराज 

Sambhaji Maharaj Jayanti Shayari In Marathi

पाहुनी शौर्य तुझपुढे,
मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी,
माझा शंभू अमर झाला

पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरलाय,
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलंय

कणाकणात मनामनात सामावलेले
आमचे राजे शंभुराजे छत्रपती संभाजी महाराज 

Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Sambhaji Maharaj Jayanti Short Poem In Marathi

कोंढाण्यासाठी तानाजी गेला,
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला,
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी,
स्वराज्य रक्षक संभाजी झाला

 महाराष्ट्रा चे लाडके
घरोघरी पुजले जाणारे
हिंदवी स्वराज्याचे सुपुत्र संभाजी

Sambhaji Maharaj Wishes In Marathi

शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी, स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा

जीवनात जपूया
छत्रपती शिवरायांचे विचार आणि शंभुराजेचे आचार  

हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

Sambhaji Maharaj Jayanti Greetings In Marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती तो फक्त राजा शंभाजी महाराज

सह्याद्रीच्या शुराचा जगती,
गाजावाजा दरीदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा

जगाच्या इतिहासात एक पराक्रमी योद्धा,
राजकारणीस साहित्यिक रसिक असं मिश्रण
एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे

जेव्हा कधी वाटलं ना,
की आयुष्यात खूप दुःख आहे
एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा,
सारं दुःख हरून जाईल

Sambhaji Maharaj Jayanti Whatsapp Messages In Marathi

उजळता सूर्याने पुरंदराचा माथा,
सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा,
काळजात जेव्हा अंधार दाटतो,
शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो

ज्याच्या प्रतिमेस नुसत बघता
कानावर ज्याचे विचार पडता
मनात हुरूप आणि प्रेरणा मिळते
ते आमुचे संभाजी राजे 

महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा,
वंदन करितो बलिदानाला जय शंभूराया

Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Sambhaji Maharaj Jayanti Whatsapp Shayari In Marathi

शिवाजी महाराज म्हणजे पहिले संभाजी महाराज
संभाजी महाराज म्हणजे दुसरे शिवाजी महाराज

अरे!!! जबान काढली त्याची बोटं ही छाटली,
मरण पावले ज्याने माझा देव तो संभाजी,
अहो लाख केली बदनामी तुम्ही
पण त्याच्या सारखा स्वराजसेवक नव्हता कोणी

वीर योद्धा,
कुशल सेनापती,
पराक्रमी संभाजी,
अलौकिक महापराक्रमी शूरवीर योद्धा संभाजी

Must Read:Good Morning Quotes in Marathi

Sambhaji Maharaj SMS In Marathi

मृत्युसमोर असतानाही झुकू दिली नाही मान,
माया बहिणीची राखली शान,
गाती लहान थोर गुणगान ऐसें
माझे पराक्रमी संभाजी राजे 

धर्मवीर छावा ऐसा स्वतःच एक शौर्यगान,
भय नाही कशाचेच दरबार कुणाचाही असो,
राज्य आपलेच हीच आपली शान
भगव्या मावळ्या ठेव संस्काराची जाण

Sambhaji Maharaj Jayanti Whatsapp Shayari In Marathi

आमची भगवी शान
शिवबाचा पुत्र
रयतेचा जीव
धर्मवीर छावा
योद्धा संभाजी!!

Sambhaji Maharaj Status In Marathi

भय नाही कसले
स्वराज्याचा सूर्य
मुघलांचा काळ
आमुचे छत्रपती संभाजी

तळपते तेज तू,
पेटता अंगार तू,
उसळते रक्त तू,
सस्कारांची खाण तू,
माझा संभाजी राजा

Sambhaji Maharaj Jayanti Quotes In Marathi

राजे संभाजी अस नाव आहे
जे नाव ऐकल्यावर
अंगात शंभर हत्तींचे बळ येते.

मृत्यूचे आव्हान पेलुनी,
 तोच वारसा आम्हा दिला,
शिवरायांचा शंभू छावा.
राजा म्हणूनी अमर जाहला

Must Read:Good Morning Status Video 2022

Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

Sambhaji Maharaj Shayari In Marathi

मृत्यूला मारण्याचा होता कावा,
हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा

भाग्याच्या भरवशावर नाही आम्ही बळ आहे मनगटात ,
सुविचारावर आम्ही भविष्य निर्माण करतो.

ज्यांच्या पराक्रमाची उंची आभाळ ही मोजू शकत नाही,
ज्याच्या ज्ञानाचे गोडवे गाण्यास पोवाडेही कमी पडावे असे आमचे शंभूराजे

टाप नाय कुणाची नजरेला नजर द्यायची,
जो वाघाच्या जबळयात हाथ घालतो,
ज्याची सारे गाती विजयी गाथा
तेच माझे संभाजी राजे 

Sambhaji Maharaj Jayanti Messages In Marathi

हिंमत नाय केली त्यांच्या समोर आडवं जायची,
ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची,
तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिलाजय शंभू राजे

वाघाचा बछडा वाघासारखा जगतो,
वाघासारखाच मारतो,
तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

स्वराज्या साठी आम्ही प्राणाची बाजी लावू
स्वराज्य आमच्या जिवापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.
छत्रपती संभाजी महाराज.

Sambhaji Maharaj Jayanti 2022 Wishes In Marathi

सदाबहार , प्रफुल्लित ,हसतमुख आमचे शंभूराजे

वाघ शेवटी वाघ असतो
मग तो जंगलात असो की कैदेत.

तुमच्या हुशारीने आणि पराक्रमी वृत्तीने
शत्रूसही पराभवाचे पाणी पाजू शकतो
हे संभाजी राजेनी सिध्द केलंय 

ज्याने मैत्री अशी केली की मित्राने ज्याच्यासाठी जीव दिला,
शत्रूत्व असे केले की वैरी वेडा होऊन मेला,
कतृत्व असे केले की सूर्य चंद्र संपतील,
पण हा सह्याद्रीचा सूर्य अखंड तळपतच राहिलजय शंभूराजे

Must Read:Best Motivational Good Morning Quotes in English

tentaran google news

For more articles like, “Sambhaji Maharaj Jayanti Quotes in Marathi”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?