Happy Sisters Day Wishes in Marathi – सिस्टर्स डे 2022 शुभेच्छा संदेश!

Please follow and like us:

Sisters Day Wishes in Marathi – Sisters Day is celebrated on the first Sunday of August every year worldwide. It will be celebrated on 7th August this year. It is a beautiful occasion to celebrate the bond with your beautiful sister. Sisters can be your best friend, secret keeper, compassionate listener, and best advisor. Sisters take care of their siblings and pamper them with love! Celebrate Sisters Day by spending some quality time with them. You can take them out for a picnic or a lunch date! Indulge in their favorite activities and make them happy on this special day!Sisters Day Wishes in Marathi

Share Sisters Day wishes in Marathi with your sisters and makes their day a memorable one!

Sisters Day Wishes in Marathi

आई आणि तुझ्यात अंतर कसले गं
तूच आमची दुसरी माय माऊली
रणरणत्या उन्हात जणू प्रेमळ सावली
बहिण माझी माझ्यावर जीव ओवाळणारी
Happy Sisters Day!

“भावंडात तूच समजदार गं
धपाटाही खाते माझ्या वाटचा
पहिला तूच गं”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

बहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं
Happy Sisters Day!

तू माझ्या पेक्षा मोठी,
मग तू सर्वाना माझ्या पेक्षा,
लहान कशी दिसतेस गं,
माझ्या सुंदर बहिणीस
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

Sisters Day Wishes in Marathi

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझा समजदार पणा थोडा उधार दे
आणि माझ्या चूका सांभाळून घे
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

मनात ठेवण्याऐवजी
मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहीण
Happy Sisters Day!

हक्क , अधिकार आणि माया म्हणजे बहीण
Happy Sisters Day!

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

“बहिणी बहिणीचं प्रेम म्हणजे
तुझं माझं जमेना
आणि तुझ्यावाचून करमेना”

Sisters Day Wishes in Marathi

“आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

“ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे
आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

बहिणीचं आयुष्यभर एकमेकांना साथ देतात!!
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

सासरी जाताना मिठी मारून रडणारी
नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी
जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

सरते शेवटी रक्ताची नातेच कामात येतात
जशी तू सदा धावून येतेस मदतीला
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

Sisters Day Wishes in Marathi

“नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी
आज सार सार आठवतंय”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

“माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली
माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

मानलेल्या बहीणचं नात हे रक्ताचं नसल तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीणचं नात असत.
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

“प्रत्येक बहिणीमध्ये
एक सुंदर मैत्रीण दळलेली असते”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी
लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
मी खरच लकी आहे कारण
मला तुझ्या सारखी बहिण मिळाली

Sisters Day Wishes in Marathi

तुझ्यासारखी बहिण मिळाल्याबद्दल
मी खरच भाग्यवान आहे
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुला आनंद आणि दिर्घायुष्याची
प्राप्ती झाली

“ताई तू माझ्या साठी प्ररणेचा स्त्रोत आहेस
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस”
माझी बहिण मलाच हवी
पुढच्या सात जन्मात तीच हवी
आवडतं मला तीला त्रास देणं
तिच्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं
तिला त्रास देण्यात अलगच मजा असते
ते सुख दूसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

मोकळेपणाने आपण
जीच्यामुळे बोलू शकतो
रागवू शकतो आणि
आपले मन हलके करु शकतो
ती म्हणजे बहिण
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

Sisters Day Wishes in Marathi

तोंडावर भांडत असलो ना
तरी मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेले
ताई हे दूसरं रुप आहे
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

जगातील सर्व बहिणींमध्ये तू सर्वात
चांगली ताई आहेस आणि
मी भाग्यवान आहे की तू माझी
ताई आहेस…
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

Sisters Day Wishes in Marathi

national best Sisters Day wishes –Sisters Day day wishes for lovely sister

Sisters Day images6

Sisters Day wishes – belated Sisters Day wishes

Sisters Day images7

happy international Sisters Day wishes – Sisters Day quotes in Marathi

Sisters Day images8

Sisters Day status in Marathi – Sisters Day slogans in Marathi

Sisters Day images9

Sisters Day shayari in Marathi – Sisters Day messages in Marathi

Sisters Day images10

Sisters Day images – Sisters Day photos – Happy Sisters Day 2022

happy sisters day images6

Sisters Day wallpaper – Sisters Day poster – Sisters Day pictures

happy sisters day images10

Must Read:Sisters Day Wishes in Bengali
Must Read:Sisters Day Wishes in Tamil
Must Read:Sisters Day Captions for Instagram
Must Read:Sisters Day Status Video Download
Must Read:Sisters Day 2022 Wishes in English
Must Read:Happy Sisters Day Wishes in Hindi
Must Read:Sisters day special songs list in hindi
Must Read:Sisters Day Speech in English
Must Read:Sisters Day status video download
Must Read:Sisters Day Quotes in English

Must Read:Sisters Day Quotes in Hindi

tentaran google news

For more articles like, “Sisters Day Wishes in Marathi”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?