Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi: विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या मराठीत शुभेच्छा

Please follow and like us:

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi – Vinayak Damodar Savarkar was born on 28th May 1883. He dedicated his life to his country by fighting for its freedom and protection of Hindutva. He was a politician, writer, journalist, and a freedom fighter.vinayak damodar savarkar jayanti wishes in marathi

Send Vinayak Damodar Savarkar Jayanti wishes in Marathi to pay tribute to the leader!

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi – Vinayak Damodar Savarkar Jayanti Quotes

 • अनादि मी अनंत मी

मी विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

 •  मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या

त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.

वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

 • जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!

श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

 • स्वातंत्र्यवीर सावरकर एक क्रांतिकारक,

ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक,

 • हिंदू संघटक या पैलूंसह, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान

स्वातंत्र्यवीर सावरकराना शत शत नमन

 • हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे

तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर, मार्गदर्शक

स्वातंत्र्यवीर सावरकराना शत शत नमन

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi – Vinayak Damodar Savarkar Jayanti Slogans

 • सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही

तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

क्रांतिकारक सावरकराना कोटी कोटी प्रणाम

 •  श्रम ही अफाट शक्ती आहे

जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते

यशाकडे नेण्यास मार्गस्थ करते.

वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

 • राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची

स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची

परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी

स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

 • जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो

तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

 • माझ्या निधना नंतर कोणीही सुतक, विटाळ, किंवा पिंडदान

ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होईल

अश्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत.

– वीर सावरकर

 • गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं

स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली

तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि

स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची

– वीर सावरकर

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi – Vinayak Damodar Savarkar Jayanti Messages

 • आपल्या प्रामाणिक पणाचा वापर होईल

पण केव्हा तर दुसर्यास प्रामाणिक बनविण्याइतका

आपला प्रामाणिक पणा बलवान असेल तेव्हाच.

वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

 • श्रेष्ठ साहित्यिक सावरकर,

समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर,

विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे

वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

 • मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं

स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती

जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें

स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

क्रांतिकारक सावरकराना कोटी कोटी प्रणाम

 • आक्रमक,

क्रांतिकारी सावरकर,

क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर,

धगधगते लेखन करणारे सावरकर.

कोटी कोटी प्रणाम

 • आपल्यास देण्याची योग्यता आहे

तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक

राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य

आपण करत राहिले पाहिजे.

वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

 •  ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचे प्रणेते

सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi  – Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes Images

 • हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते

तुजसाठि मरण तें जनन

तुजवीण जनन तें मरण

तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

 • बुद्धिमान, वक्तृत्व, काव्यरचना

जिव्हा आणि लेखणी यावर प्रभुत्व

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

 • पतितांनाच उद्धरण्याचे कार्य

राष्ट्रीय हितास आवश्यक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा

 • “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून

मारिता मारिता मरेतो झुंजेन”

– वीर सावरकर

 •  उठाव म्हणजे केवळ एक बंड होय

हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला.

– वीर सावरकर

 • मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही

त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते,

मातृभूमीचे स्वातंत्र्य!

क्रांतिकारक सावरकराना कोटी कोटी प्रणाम

 • समाजक्रांतिकारक सावरकर,

हिंदू संघटक सावरकर,

भाषाशुद्धी चळवळ चालवणारे

याना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi  -Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes greetings

 • ११ वर्षे तुरुंगवासात असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व,

बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते,

बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

वीर सावरकरांना जयंती निमित्त नमन

 • भक्ष्य रँड बहुमस्त देखता

‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली,

गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे

क्रांतिकारक सावरकराना कोटी कोटी प्रणाम

Must Read:Vinayak Damodar Savarkar in Hindi
Must Read: Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in English
Must Read:Gyanvapi Masjid History in Hindi

Must Read:Raja Ram Mohan Roy Biography In Hindi

tentaran google news

For more articles like, “Vinayak Damodar Savarkar Jayanti Wishes in Marathi”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?