World No Tobacco Day Slogans Quotes in Marathi – जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या मराठीत घोषवाक्य
World No Tobacco Day Slogans in Marathi – The 31st of May is the annual campaign day to raise awareness of the harmful effects of tobacco usage. World No Tobacco Day (WNTD) was established in 1987 by members of the World Health Organization (WHO).
This is one of the eight main worldwide health initiatives by the WHO. The World No Tobacco Day raises awareness about harmful effect and health diseases caused by tobacco consumption. The World No Tobacco Day pushes for practical measures to reduce tobacco consumption by bringing together stakeholders from many sectors who are all working towards the same goal of tobacco control.
Spread World No Tobacco Day message with World No Tobacco Day slogans in Marathi to save your family and friends from tobacco consumption.
World No Tobacco Day Slogans in Marathi – जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या मराठीत घोषवाक्य
- “तंबाखू हा एकमेव उद्योग
जो आपल्याच ग्राहकांना मारतो”
- तंबाखूला कायमचं हद्दपार करुया.
सर्वानी पुढाकार घेऊया
- तंबाखू विरोधी लढाईत सहभाग व्हा
३१ मे हा दिवस वेळ सत्कारणी लावा
- तंबाखू सोडायला जनजागृती करा
व्यसन सोडायला प्रवृत्त करा
- निर्व्यसनी बनवूया सारे जग
हद्दपार करूया टोबॅको डे
World No Tobacco Day Slogans in Marathi – World No Tobacco Day Quotes in Marathi
- तंबाखू हा आरोग्यास हानिकारक
हा संदेश सर्वांच्या मनात रुजवू या
- जीवघेणे आजार आपल्याला नाही घालणार विळखा
कारण जनजागृती करतोय ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ नवखा
- व्यसन सोडा
जीवन जोडा
- ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’
व्यसन सोडण्यास भाग पाडा
मित्र मंडळी ,लोकांपर्यत
हा संदेश पोहचवा.
- नका करू रे धुम्रपान
जिवापेक्षा मोठे दुसरे काही नाही रे !!
World No Tobacco Day Slogans in Marathi – World No Tobacco Day Messages in Marathi
- “आयुष्यमान व्हा
धुम्रपानास नकार द्या”
- निष्पाप व्यक्तीला सुध्दा,
परिणाम भोगावे लागतात ,
असी आहे सिगारेट घातक.
ही चांगली सवय नाही,
- हे तुम्ही ओळखा,
धुम्रपान घातक आहे,
ही गोष्ट जाणून घ्या!!
- मित्रा कुटूंबाशी नाते जोड , हे दु:ख सोड,
धुम्रपानासी नाते कायमचे तोड!!
- “तंबाखूचे सेवन
मृत्यूला आमंत्रण”
- “जो तंबाखू चघळतो
त्याचा जीव मावळतो”
World No Tobacco Day Slogans in Marathi – World No Tobacco Day Status in Marathi
- तंबाखूची सवय सोडा,
स्वतःमध्ये परिवर्तन घडवा.
- निर्व्यसनी परिवार ,
पिढया ,समाज घडवा,
‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ पाळा.
- “तंबाखूपासून नाही वाढत कुणाची शान,
व्यसनीच्या शरीरात मात्र उरत नाही त्राण”
- “तंबाखूचा परिणाम ,
म्हणजे मृत्यू दारात”
- तंबाखू खाऊन पान चघळत लोकांच्या,
कश्याला रागवता भिंती,
स्वतःच्या विचारात आना की थोडी क्रांती.
- तंबाखूची सवय,
म्हणजे कर्करोगावर मेजवानी.
- धूम्रपान सोडणे ही जगातील ,
सर्वात सोपी गोष्ट आहे,
तुम्ही प्रयत्न तर करून पहा.
World No Tobacco Day Slogans in Marathi
- तंबाखू खाऊन तुमचा अभिमान वाढणार नाही,
तो तुम्हाला गिळंकृत करेल,
तुमचा जीव काढून घेईल.
- “सुखी संसाराचा करी व्यसन नाश,
कश्याला घेता मग व्यसनाचा ध्यास”
- तू तंबाखू खाशील आणि दारू पिशील,
मग मित्रां तूच सांगशील,
तू तुझे कुटुंब कसे वाढवशील,
तू स्वतःचा विकास करशील.
- जो कोणी करेल तंबाखूची नशा,
तो करेल अनमोल आयुष्याची दुर्दशा.
- तंबाखू ही एक घाणेरडी सवय आहे,
या विधानावर एकनिष्ठ रहा.
- सिगारेट पेटीत प्रवास करणारा प्रवाशी,
एक चालता फिरता हत्यारा मारक आहे.
World No Tobacco Day Slogans in Marathi – World No Tobacco Day Images
- पॉलिथिन, डिस्पोजेबल, बिडी, तंबाखू,
दारूवर बंदी घालून मानवी शरीराचे रक्षण करा.
- धूम्रपान हा आत्महत्येचा,
एक निश्चित आणि सन्माननीय प्रकार आहे.
- धूम्रपान सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग
म्हणजे ते ताबडतोब बंद करणे – जर, इतर किंवा पण नाही
- तंबाखूचा खरा चेहरा म्हणजे रोग, मृत्यू आणि भीती,
तंबाखू उद्योगातील ड्रग्ज विक्रेते,
आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असलेली,
चमक आणि कृत्रिमता नाही.
World No Tobacco Day Slogans in Marathi
- धूम्रपान तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते,
एका वेळी एक फुफ्फुस.
- सिगारेट म्हणजे एक पाईप आहे,
ज्याच्या एका टोकाला आग असते,
आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख असतो.
Must Read: World No Tobacco Day quotes in Hindi
Must Read:World No Tobacco Day Caption For Instagram
Must Read:World No Tobacco Day quotes in English
Must Read:World No Tobacco Day Slogan in Hindi
For more articles like, “World No Tobacco Day Slogans in Marathi”, do follow us on Facebook, Twitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.